Appeal for help for treatment of girl injured in accident nashik news  sakal
नाशिक

Nashik News : अपघातात जखमी झालेल्या बालिकेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विनयनगर परिसरातील स्वरा (श्रद्धा) औटी या अपघातात जखमी झालेल्या बालिकेच्या उपचारासाठी परिसरातील नागरिकांनी आणि सामाजिक मंडळांनी आवाहन केले आहे. (Appeal for help for treatment of girl injured in accident nashik news)

याबाबत माहिती देताना गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण जाधव यांनी सांगितले की, स्वराचा काही दिवसांपूर्वी घराजवळ अपघात झाला.

अपघातात तिच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. डॉक्टरांनी ५ ते ६ शस्रक्रिया कराव्या लागतील असे सांगितले त्यासाठी किमान ५ ते ६ लाखांचा खर्च सांगितला आहे.

श्रद्धाच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची आहे, श्रद्धा सध्या मुंबई नाका येथील नारायणी हॉस्पिटल येथे दाखल आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संवेदनशील नागरिकांनी तिला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करण्याचे आवाहन विनयनगर वासियांनी केले आहे.

मदतीसाठी एचडीएफसी बँकेच्या रोहिणी संजय पगारे यांचे बचत खाते क्रमांक ५०१००३७५०३२६७९ आणि आयएफएससी कोड HDFC0000878 यावर अथवा निखिल सावकार यांच्या ९७६६२४०८३२ या क्रमांकावर फोन पे किंवा गुगल पे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT