nashik pune highway.jpg 
नाशिक

सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गाला मंजुरी; उत्तर-दक्षिणेकडील जिल्ह्यांची वाहतूक वेगाने होण्यास मदत

सुभाष पुरकर

वडनेरभैरव (जि. नाशिक)  : केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. ७) मुंबई येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्तेबांधणी प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात प्रामुख्याने सुरत-नाशिक-नगर-चेन्नई अशा ग्रीन फील्ड महामार्गाचाही समावेश आहे.

सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गाला मंजुरी

यामुळे उत्तरेकडील वाहनांचा लोंढा मुंबईला न जाता दक्षिणेला जाईल आणि उत्तर-दक्षिणेकडील जिल्ह्यांची वाहतूक वेगाने होण्यास मदत मिळेल. तसेच या महामार्गामुळे सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बहुतांश आदिवासी पट्ट्याचाही विकास होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार तर उपलब्ध होईलच, शिवाय कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी, व्यापारी यांनाही मोठा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT