liquor seized esakal
नाशिक

Nashik Crime News : लष्कराच्या दारूचा काळाबाजार उघड!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लष्कराच्या पुणे येथील मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमांडच्या पथकाच्या सूचनेवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या पथकाने देवळाली कॅम्पला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच- २५- डीएम- ३६८१) कारची तपासणी केली असता गाडीमध्ये २८ बॉटल मिलिटरी कॅन्टीन मध्ये मिळणारी विदेशी बनावटीची दारू आढळून आली. (Army liquor black market illegal business Nashik Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

गाडीचालक प्रकाश जगदीश गुप्ता याला अटक केले आहे. चौकशीत सदर दारू ही वेस्ट बंगाल येथील मिलिटरी कॅम्पमधून आली असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT