Indian Flag Selling by NMC latest marathi news esakal
नाशिक

NMCच्या ध्वजविक्रीला पंचवटीत प्रतिसाद; 1800 ध्वजांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ ची साद केंद्रातील मोदी सरकारने घातली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका मुख्यालयात हे ध्वज दाखल झाले असून, पंचवटीतील मनपा विभागीय कार्यालयातही तब्बल २५ हजार ध्वज विक्रीसाठी दाखल झाले आहेत. (best response to NMC flag sale 1800 flags sold azadi ka amrut mahotsav nashik Latest marathi news)

दोन दिवसांत तब्बल अठराशे ध्वजाची विक्री झाली आहे. दाखल झाल्यापासून आजवर अठराशे झेंड्याची विक्री झाल्याचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांनी सांगितले. विभागीय कार्यालयातील सभापती कक्षात या झेंड्याची छाननी सुरू असून, त्यानंतर या झेंड्याची विक्री सुरू आहे.

२१ रूपयांत हा झेंडा उपलब्ध आहे. आजवर माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, हेमंत शेट्टी यांच्यासह काही नागरिकांनीही या झेंड्याची खरेदी केल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT