robbery esakal
नाशिक

Nashik News : घर फोडून 20 जिवंत काडतुसांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : आश्विन नगर भागात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून खासगी परवाना असलेल्या बंदुकीचे वीस जिवंत काडतुसे, सोन्या- चांदीचे दागिने मोबाईल फोन, असा ९१ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. (breaking lock locked house 20 live cartridges other valuables worth 91 thousand were looted nashik news)

रामदास देवराम शिंदे (६७, रा. रामविला बंगलो) यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मंगळवारी (ता. ३१) तसेच १ फेब्रुवारीला घरात कोणीही नसताना रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून ३२ बोर खासगी परवाना असलेल्या बंदुकीचे जिवंत वीस राउंड, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल चोरून नेला आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT