Nashik News Esakal
नाशिक

Nashik News: तिच्या अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती अन् विवाहाच्या चौथ्यादिवशी तिने घेतला अखेरचा श्वास

सकाळ वृत्तसेवा

नगरसूल : सुखी संसाराचे स्वप्ने पाहत तिने रेशीमगाठ बांधली होती. तिच्या अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती. सासरी दाराला तोरण बांधले होते. आनंदाने तिने उंबरठा ओलांडला होता. घर आनंदाने नाचत असतानाच सारे शोकसागरात बुडाले.

पूनम सोपान कोल्हे या अठरा वर्षीय नववधूचे विवाहाच्या चौथ्या दिवशीच आकस्मिक निधन झाले. कोळम (ता. येवला) येथील रहिवासी धनंजय जनार्धन चव्हाण यांची ती कन्या होती. १७ मार्चला शुक्रवारी तिचा विवाह आहेरवाडी ग्रुप ग्रापंचायतीचे उपसरपंच व हडप सावरगावचे रहिवाशी रामनाथ विष्णू कोल्हे यांचे पुतणे व सुखदेव कोल्हे यांचे पुत्र सोपान यांच्याबरोबर थाटामाटात झाला.

विवाहाच्या चौथ्या दिवशीच तिचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे कोळम येथील चव्हाण परिवार व हडप सावरगाव येथील कोल्हे परिवारासह संपूर्ण गांव शोकसागरात बुडाला. बुधवारी (ता.२२) शोकाकूल वातावरणात पूनमचा अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT