Crime news esakal
नाशिक

Nashik Crime: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सिडको : पैशांचे आमिष दाखवून एका महिलेसह तिच्या साथीदारांनी मोलमजुरी करणाऱ्या तरुणाच्या धार्मिक भावना दुखावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औद्योगिक वसाहतीत घडलेल्या घटनेबाबत अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against 6 people for hurting religious sentiments Nashik Crime)

मोहन राधाकिसन म्हस्के यांनी तक्रार दिली आहे. म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी (ता. २५) दुपारी साडेअकराला अंबड येथील घरकुल योजनेच्या बिल्डिंगच्या खाली मी बसलेलो असताना ज्योती गुरुदेव मोरे या महिलेने पैशांचे आमिष दाखवून माझ्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करून माझ्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे.

या तक्रारीवरून देवीदास जगत पंडोले, आकाश गजानन कांबळे, गुरुदेव सुभाष मोरे, प्रियंका कल्याणपुरी गोस्वामी, रेखा गुलाब अमोदे, ज्योती गुरूदेव मोरे (रा. अंबड) यांच्याविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT