Leopard Attack esakal
नाशिक

Leopard Attack : त्र्यंबकेश्वर येथे बिबट्याच्या भक्षस्थानी सापडला चिमुरडा

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाळुंज गावात शनिवारी (ता. 24) सांयकाळी 7 वाजता निवृत्ती नामदेव दिवटे ह्यांच्या घरात बहिण व भाऊ खेळत असतांना त्यातील आर्यन निवृत्ती दिवटे (वय 5) या चिमुरड्यास घरातून नेले. यात या बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

आर्यनला बिबट्याने तोंडात घेऊन नेतांना त्याच्या बहिणीने पाहिले. ती ओरडून लागल्याने तीचे आजोबा गोठ्यात दुध काढीत होते. ते धावत आले व त्यांनी आरडाओरडा केल्यावर लगतचे शेतकऱ्यांनी त्याचा शोध घेत असतांना तो अर्धा किलोमीटर वर वाघेरा रस्त्यावर मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस व वनखात्याच्या कर्मचारी यांनी यात मदत केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील निकाल काही क्षणांत.. कोर्टात काय घडतंय? वाचा सर्व अपडेट्स

Jalgaon Illegal Sand Mining : जळगावात 'सिनेस्टाईल' थरार! वाळू माफियांचा नायब तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, कार आडवी लावून डंपर पळवले

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्दी झाल्यानं बाळाला सरकारी रुग्णालयात नेलं, उपचारानंतर दृष्टी गेली; चिमुकल्याचं आयुष्य अंधारात

SCROLL FOR NEXT