claiming to be police two person kidnaped government contractor nashik marathi news 
नाशिक

"आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत" अशी बतावणी, पण त्यांचा तो प्लॅन फसला..

सकाळवृत्तसेवा

नाशिक :  दोन अज्ञातांनी सरकारी ठेकेदार शिलासिंग नेहरा (५२, प्रिंन्स हाऊस, जयभवानी रोड, नाशिक रोड) सकाळी कार्यालयात जात असताना त्यांचे वाहन थांबवले आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत अशी बतावणी करत दोघे नेहरा यांच्या गाडीत बसले आणि पुढे त्यांना गाडी त्यांच्या सांगण्यानुसार चालवण्यास सांगितले.

काय आहे प्रकरण

शिलासिंह ओमप्रकाश नेहरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी कार्यालयात जाताना रस्त्यात दोघांनी त्यांचे वाहन थांबवले. आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत अशी बतावणी करत दोघे नेहरा यांच्या गाडीत बसले. त्यानंतर त्या दोघांनी नेहरा यांना तुमच्या विरोधात एका महिलेची तक्रार आहे असे सांगितले आणि पोलीस असल्याचा धाक दाखवत गाडी त्यांच्या सांगण्यानुसार चालवण्यास सांगीतले, पण सुदैवाने नेहरा यांना त्या दोघांचा संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवताच त्या दोघांना गाडीतून खाली उतरुन तुला आणि परिवाराला पाहुण घेउ अशी धमकी दिली आणि दोघे तेथून पसार झाले. 

तक्रार दाखल

या प्रकरणाचा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याात आला आहे तर अधिकचा तपास पोलिस हवालदार एस. व्ही. कोकाटे करत आहेत 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT