lockdown esakal
नाशिक

नाशिकमध्ये निर्बंध उठल्याच्या चर्चेमुळे संभ्रम!

विनोद बेदरकर

नाशिक : निर्बंध शिथिलीकरणानंतर (unlock nashik) शहरात उसळणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना विचाराधीन असतानाच गुरुवारी (ता.३) राज्यात निर्बंध शिथिल केल्याच्या वृत्तामुळे शहर-जिल्ह्यात लॉकडाउनला (lockdown) कंटाळलेल्या नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र जिल्हा प्रशासनाने सायंकाळी उशिरा आदेश जारी करीत असे कुठलेही निर्बंध उठले नसल्याचे स्पष्ट केले. (Confusion-due-lockdown-restrictions-in-Nashik-marathi-news)

जिल्ह्यात नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या.

राज्यात पाच टक्क्यांच्या आत संसर्ग असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्याच्या दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्ताने सायंकाळी जिल्ह्यात नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. सगळीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले. सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात विचारणा होत असताना जिल्हा यंत्रणेने त्वरित अद्याप असा कुठलाही आदेश नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानंतर पुढील निर्णय जाहीर होईल, असे स्पष्ट केले. काही वेळानंतर मुख्यमंत्री कार्यालयानेच ही अफवा असल्याचे मेसेज व्हायरल केले. यामुळे उद्यापासून दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या विचारात असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT