ramnavmi 1.jpg 
नाशिक

VIDEO : श्रीकाळाराम मंदिरात अवघ्या ५ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला रामनवमीचा सोहळा...इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना उत्सव!

सोमनाथ कोकरे

नाशिक : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला..यंदाच्या उत्सवावर कोरोना च संकट असल्याने अवघ्या ५ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला..मंदिराच्या गाभाऱ्यात महंत सुधीर पुजारी, नरेश शास्त्री पुजारी यांनी यंदाचे उत्सवाचे मानकरी हर्षल बुवा पुजारी यांना उत्सवाची पूजा सांगितली..यंदा पहिल्यांदाच उत्सवात मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते..इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना उत्सव साजरा करण्यात आला..मात्र अस असलं तरी मंदिराच्या गर्भगृहात ढोल ,झांज यांच्या तालावर आणि पुष्पांची उधळण करत उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला..यावेळी मंदिराच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT