Criminal Arrested by Police esakal
नाशिक

Nashik Crime : गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगारास अटक

मखमलाबाद रोड परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मखमलाबाद रोड परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या. (Criminal arrested along with Gavathi Katta Nashik Crime)

अरुण दिगंबर बिडगर (२६, रा. कोकण चाळ, रामवाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. युनिट एकचे अंमलदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड यांना संशयितांची खबर मिळाली होती.

त्यानुसार पथकाने सराईत गुन्हेगार बिडगर यास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३० हजारांची गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, प्रशांत मरकड, नाझीम पठान यांनी बजावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT