Custody of suspect in Talathi paper copy case extended nashik crime news esakal
नाशिक

Talathi Exam Copy Case : तलाठी पेपर कॉपी प्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

Talathi Exam Copy Case : तलाठी पेपरमध्ये हायटेक कॉपी प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (वय २८, रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

शहर पोलिस अजून दोन संशयितांचा शोध घेत आहेत. (Custody of suspect in Talathi paper copy case extended nashik crime news)

म्हसरूळ येथील परीक्षा केंद्रावर गुरुवारी (ता. १७) तलाठी पदासाठी परीक्षा सुरू असताना, परीक्षार्थी संगीता रामसिंग गुसिंगे (वय २१) हीने संशयित गणेश व सचिन नायमाने यांच्याशी संगनमत करून कॉपी केल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी पोलिसांनी गणेशला पकडले असून, संशयित संगीता व गणेश हे दोघे फरारी झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

न्यायालयाने गणेशला पोलिस कोठडी सुनावली होती.

गणेशच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (ता. २२) हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवार (ता. २५)पर्यंत कोठडीत वाढ केली आहे. गुन्ह्याचा तपास दहा जणांचे स्वतंत्र पथक करीत असून, दोघा फरारी संशयितांच्या मागावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT