Dak Adalat
Dak Adalat esakal
नाशिक

Dak Adalat : मुख्य टपाल कार्यालयात शुक्रवारी डाक अदालत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील टपाल विभागात ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी शुक्रवारी (ता.२४) दुपारी चारला मुख्य टपाल कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे. (Dak Adalat at Head Post Office on Friday Nashik News)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

या डाक अदालतीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक मुख्य डाक घराजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे करण्यात आले आहे. ग्राहकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले तक्रार अर्ज दोन प्रतीत वरिष्ठ अधीक्षक, टपाल विभागाच्या कार्यालयात 20 मार्च, 2023 पूर्वी सादर करावेत, असे आवाहनही श्री. अहिरराव यांनी केले आहे.

या डाक अदालतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादींबाबत तसेच नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असणाऱ्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निवारण झालेले नाही व याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींचीही या अदालतीत दखल घेतली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandurbar Constituency Lok Sabha Election Result: महाराष्ट्रात काँग्रेसने खातं उघडलं! नंदूरबारमध्ये गोवाल पाडवी विजयी

Nitish Kumar: नीतीश सबके हैं! शरद पवारांचा नीतीश कुमार यांना साद, उपपंतप्रधान पद घेत 'इंडिया'मध्ये येणार का?

North Mumbai Lok Sabha: पियूष गोयल राखणार भाजपचा गड? मिळाली विजयी आघाडी

Maharashtra Lok Sabha Election Results Live : नंदुरबारमधून काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी यांचा विजय

India Lok Sabha Election Results Live : यूपीत मोठी उलथापालथ! अखिलेश यादव ठरणार 'किंगमेकर', जाणून घ्या कल

SCROLL FOR NEXT