Passengers hanging near the door of Devagiri Express departing from here. esakal
नाशिक

Nashik : देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवाशांचा धोकादायक प्रवास!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : मुंबईवरून येणारी देवगिरी एक्सप्रेसला सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री दीड ते पावणेदोनच्या सुमारास येणारी देवगिरी एक्सप्रेसला नाशिक रोड येथे थांबा मिळतो. (Dangerous journey of passengers in Devagiri Express Nashik Latest Marathi News)

यावेळी जनरल बोगी व इतर बोग्यांमध्ये प्रवासी या एक्सप्रेसच्या डब्याला दरवाज्याजवळ लटकून प्रवास करत आहे. या गाडीला मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे जागा मिळत नाही. शिवाय अनेक वेळा आरक्षीत जागा मिळत नाही.

त्यामुळे प्रवासी ट्रेनच्या डब्याला लटकून धोकादायक प्रवास करीत आहे. त्यामुळे नाशिक रोड येथील रेल्वे पोलिस, आरपीएफ विभागाने या प्रकाराबद्दल लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiva Sharma Death Case : २२०० किमीचा थरार, १० दिवस पोलिसांना चकवा; नेपाळ ते नागपूर पळणाऱ्या मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर बेड्या

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंच्या ऑडियो क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी थेट नावेच घेतली!

Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT