Death of woman due to electric shock esakal
नाशिक

वीजेचा धक्का बसल्याने महिलेचा मृत्यू

कुणाल संत

नाशिक : पाण्याची इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या महिलेचा वीजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनीता गौतम पगारे (वय ४०), असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी साडेसातला सुनीता पगारे यांनी घरात इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी बोर्डाला पिन लावली असताना डाव्या हातात शॉक लागल्याने बेशुद्ध पडल्या. त्यांना पती गौतम पगारे यांनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT