malnutration-764x430.jpg 
नाशिक

जिल्ह्यात बालकांच्या कुपोषणात घट; महिला व बालकल्याण सभापतींची माहिती

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील मध्यम-गंभीर कुपोषित बालकांसह तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या तब्बल ३६९ ने घटली आहे. याचे श्रेय अंगणवाडीसेविका व मदतनिसांना दिले पाहिजे, असे मत जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अश्‍विनी आहेर यांनी व्यक्त केले.

तीव्र गंभीरचा आकडा १९५ ने कमी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती अश्‍विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. सभेस सदस्यांसह प्रकल्प अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण व आदिवासी भागातील स्तनदा, गर्भवती स्त्रिया व पोषण आहार वाटपाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जुलैअखेर मध्यम गंभीर असे तीन हजार ८८३, तर तीव्र गंभीर स्वरूपाचे ९०५ बालके होती. मात्र ऑक्टोबरअखेर मध्यम गंभीर मुलांच्या संख्येत घट झाली असून, तो आकडा तीन हजार सातशे नऊपर्यंत म्हणजे १७४ नेमकी झाला असून, तीव्र गंभीरचा आकडा १९५ ने कमी झाल्याकडे समितीने लक्ष वेधले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

मीनाकुमारी मृत्यूच्या दारात असताना कुणीही केली नव्हती मदत; चाहत्याने भरलेलं हॉस्पिटलचं बिल

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

SCROLL FOR NEXT