Demand for thorough investigation by Adim Sangharsh Coordinating Committee of rape case of girls esakal
नाशिक

Nashik News : मुलींच्या अत्याचारप्रकरणाची आदिम संघर्ष समन्वय समितीतर्फे सखोल चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्हसरुळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील आदिवासी मुलींवर नराधम संस्थाचालकांकडून करण्यात आलेल्या अत्याचारप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आदिम संघर्ष समन्वय समितीतर्फे निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सदरील निवेदनानुसार पोलिसांच्या तपासावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Demand for thorough investigation by Adim Sangharsh Coordinating Committee of rape case of girls at mhasrul nashik Latest Marathi News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

सदरील निवेदनानुसार, संशयित हर्षल मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याची सासू वा त्याचे अन्य साथीदारांबाबत तपास केलेला नाही. संशयिताने बंदुकीतून फायरिंग, याचप्रकरणी म्हसरुळ पोलिसात , तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची तक्रार न घेता परत पाठविल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल व प्रामाणिकपणे तपास करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. यावेळी नवनाथ ह्यूमन, प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, मनिषा घंगाळे, पृथ्वीराज अंडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT