theft esakal
नाशिक

Nashik Crime News :...अन् चालकानेच कार लांबविली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ट्रॅव्हल्स मालकाकडे चालक म्हणून नोकरीला असलेल्या संशयिताने नगरला जाण्यासाठी कार घेऊन गेला तो परतलाच नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (driver stolen car Nashik Crime News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

गणेश उर्फ बंडू उर्फ अमोल पोटे (रा. महाडिकवाडी, ता. पेण, जि. रायगड) असे संशयिताचे नाव आहे. दीपक बाबुराव सोनवणे (रा. नरहरीनगर,दसक, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे टुर ॲण्ड ट्रॅव्हल्स असून संशयित पोटे हा चालक म्हणून नोकरीला होता.

गेल्या १८ जानेवारी रोजी संशयित पोटे याने भाऊ व पत्नीचा अहमदनगर येथे अपघात झाला असून नगरला जाण्यासाठी म्हणून त्याने सोनवणे यांची ४ लाख ५० हजारांची मारुती सेलेरिओ ही कार घेऊन गेला.

सोनवणे यांनी त्यास फोन केला असता तो बंद येतो. संशयित सोनवणे याने कार परत आणलीही नाही आणि विश्वास केल. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT