leopard at home.png 
नाशिक

VIDEO : जोरदार पावसामुळे वन्यप्राणीही मानवी घरांच्या आश्रयाला; शेतकऱ्याच्या पडवीत मादी बिबट्यानं दिला ४ बछड्यांना जन्म!

अभिजीत सोनावणे

नाशिक -  इगतपुरीत जोरदार पावसामुळे वन्यप्राणीही मानवाच्या घरी आश्रयाला येत आहेत. तालुक्यातील नांदगाव सदोमध्ये एका शेतकऱ्याच्या पडवीत मादी बिबट्यानं दिला ४ बछड्यांना जन्म दिला आहे. शेतकऱ्याच्या पडवीत बिबट्यानं आश्रय घेतल्यानं परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. यावरून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. वनविभागानं बिबट्या आणि बछड्यांच्या निरीक्षणासाठी पडवीत कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे मादी बिबट्या आणि 4 बछड्यांची दृश्य वनविभागाच्या कॅमेरात कैद झाली आहेत.

(व्हिडिओ सौजन्य - महाराष्ट्र वनविभाग)

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT