love marraige.jpg 
नाशिक

VIDEO : लग्न करताय..त्याआधी प्रत्येकानी 'हे' पाहायलाच हवं...असं काय आहे या व्हिडिओत?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रेमी युगुलाचं लग्नात रुपांतर झाल्यानंतर परिस्थिती तशीच राहते की काय बदल होत जातात. हे तर तुम्हाला अनुभवीच सांगू शकतात.लग्न झाल्यानंतर बायको कशी बदलते आणि लग्न केल्यानं काय तोटा होतो?यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

प्रेम , लग्न, गर्लफ्रेंड...प्रेमविवाह ! पण त्याआधी हे पाहिले का?

 या व्हायरल व्हिडिओची चर्चा सध्या प्रत्येकात होत आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदातरी पाहायलाच हवा असंही सोशल मीडियावर लिहिलं जात आहे. लग्न करण्याचे तोटे काय आहेत असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे.सोशल मीडियावर कधी डान्स तर कधी प्राणी प्रेम तर कधी मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्याला प्रसिध्दीही लगेच मिळते. मात्र त्यातही एक व्हिड़िओ तुफान ट्रेन्डिंगमध्ये आहे तो म्हणजे लग्नानंतर होणारे नवऱ्याचे हाल.

@rachitrojha

LOVE MARRIAGE KE SIDE EFFECTS ( final part) sibbugiri97 #rachitrojha

♬ original sound - Rachit Rojha

लग्नानंतरचे मजेशीर किस्से

बायको आपले कसे हाल करते हे दाखवण्यासाठी नवरा मुलगा आपल्या मित्राला घरी घेऊन येतो आणि त्यानंतर बायको रागावते ते पाहून आपल्या मित्राला लग्न न करण्याचा सल्ला देतो. असे विविझ मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिड़िओला आतापर्यंत प्रचंड लाईक्स मिळाल्या आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT