accidental vehicle esakal
नाशिक

Nashik News : कसारा घाटात आयशर पलटला; अपघातात चालकाचा जागीच मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि.नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावर गुरुवारी (ता. २) रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या आयशर (एमएच २१-बीएच २३४७) नवीन कसारा घाटातील आंबा पॉइंटजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर रोड सोडून बाजूच्या नाल्यात उलटला.

वाहनाच्या स्टिअरिंग खाली मोईन पठाण (वय २६, रा. औरंगाबाद) हा चालक अडकला. त्यात त्याच्या डोक्यास व छातीस जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. (Eicher overturned in Kasara Ghat driver died on spot in accident Nashik News)

(हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस)

तर अनिल राठोड (२८), अनिस शेख (२०, सर्व रा. औंरगाबाद) गंभीर जखमी झाले. स्टिअरिंगखाली अडकलेल्या चालकास तब्बल दोन तासांनंतर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन टीम, वाहतूक पोलिसांना यश आले. जखमींना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य; साहेब, आण्णा, दादा, मामांना मिळणार संधी, अधिनियमात दुरुस्ती होणार

पाच दिवसांपूर्वीच घेतलेली नवीकोरी बस, अग्नितांडवात २० जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Panchang 15 October 2025: आजच्या दिवशी नारायण कवच स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Diwali for Diabetics: शुगर नको, पण गोडपणं हवं? मग मधुमेहींनी आर्टिफिशियल स्वीटनरने साजरी करा दिवाळी!

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT