pune mpsc student protest demand sakal
नाशिक

MPSC Timetable : लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे. (Estimated Timetable of MPSC Exams Announced Nashik News)

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे.

प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करतांना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात आग; एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना

Gokul Milk Union History : ‘गोकुळ’ची स्थापना कधी झाली? आतापर्यंत किती अध्यक्ष झाले; पहिल्यांदाच चंदगडला अध्यक्षपदाचा मान, पाहा संपूर्ण यादी

Railway Ticket: सणासुदीच्या गर्दीत तिकीट तपासणीचा धडाका;रेल्वेच्या तिकीट तपासणीत २,९१७ प्रकरणे उघड; २५.७५ लाखांचा दंड वसूल

Sakal Global Lit Fest: सकाळ ग्लोबल लिट फेस्टमध्ये Emotional Healthवर विशेष चर्चा; 14 नोव्हेंबरला पुण्यात परिसंवाद

Pune FDA Action: पुण्यात FDA ची कारवाई; दोन दुकांनाचे परवाने रद्द; 93 किलो मिठाई जप्त करून नष्ट

SCROLL FOR NEXT