Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : बनावट अगरबत्ती विकणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : बनावट अगरबत्ती विकणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Fake incense seller arrested nashik crime news)

संशयित योगेश निवृत्ती कापुरे (४०, रा. पाथर्डी फाटा) हा आशिका इसेंस या अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीची बनावट अगरबत्ती बनवून विक्री करताना आढळून आला.

त्याच्याकडून पोलिसांना आशिका इंसेस या कंपनीची अगरबत्तीचा बनावट माल व चारचाकी वाहन (एमएच- १५ एफव्ही- ५९०१) असा एकूण दोन लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी कंपनीचे मालक महम्मद इसरार महम्मद इस्लाम शेख (रा. मालाड मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT