usal.png 
नाशिक

केवळ दहा रुपयात विकणारा फेमस उसळविक्रेताच पॉझिटिव्ह.... ग्राहकांना शॉक!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : केवळ दहा रुपयांत उसळ मिळत असल्याने उसळीच्या गाडीवर नेहमी झुंबड उडालेली असते. पण आता तोच उसळ विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण

त्रिमूर्ती चौकातील लिंबूविक्रेता दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेला येथील प्रसिद्ध उसळविक्रेताही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आद्रक, लसून, कोथिंबीर, तसेच इतर भाजीविक्रेते व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती चौक भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी असते. दहा ते पाच या वेळेत ग्राहक उसळ घेतात. त्रिमूर्ती चौकातील खासगी वाहनाचा चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कात असलेला लिंबूविक्रेता आणि त्यानंतर उसळविक्रेताही पॉझिटिव्ह आढळला. केवळ दहा रुपयांत उसळ मिळत असल्याने उसळीच्या गाडीवर नेहमी झुंबड उडालेली असते. महापालिका उसळ विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गेल्यावेळी मुंबईत धिंगणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT