Shiv Vila Apartment esakal
नाशिक

Nashik Crime News : शाब्दिक चकमकीतून सख्ख्या बापानेच केला मुलीचा खून

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारा प्रकार सिडको परिसरातील अंबड लिंक रोड चुंचाळे शिवारातील रामकृष्ण नगर येथील शिव व्हीला अपार्टमेंट येथे घडला आहे. (father killed his daughter after verbal fight Nashik Crime News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

याबाबत अधिक माहिती अशी की संशयित रामकिशोर भारती (वडील) व ज्योती भारती हे घरी असताना त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर रामकिशोर भारती याचा राग अनावर झाल्याने त्याने त्याच्याच मुलीचा म्हणजेच ज्योतीचा घरातील ओढणीच्या सह्याने गळा आवळून खून केला.

याची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळ गाठून संशयित रामकिशोर भारती यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT