police esakal
नाशिक

पोलिसांविषयी द्वेष पसरविल्याने रोहन देशपांडे विरुद्ध गुन्हा

विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना साथरोगात (corona pandemic) सार्वजनिक वैद्यकीय यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांच्या याच नाराजीला सोशल मीडियावर (social media) हवा देऊन कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस यंत्रणेविषयी द्वेष निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहे. अशाच एका प्रकारात सोशल मीडियावर (फेसबुक) थेट प्रसारण करून पोलिस दलाविरोधात द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्नाबद्दल सायबर विभागाने (cyber police) संशयिताविरुद्ध उपनगर पोलिसांत (police) गुन्हा दाखल केला. नेमके काय घडले?(filed-case-for-spreading-hatred-about-police-nashik-marathi-news)

पोलिसांविषयी द्वेष पसरवित केले 'फेसबुक लाईव्ह

रोहन देशपांडे असे संशयिताचे नाव आहे. उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांच्या तक्रारीनुसार २६ ते २९ मेदरम्यान संशयित रोहन देशपांडे याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसाविषयी द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने फेसबुकवरून शांतता भंग करणारे चिथावणीखोर प्रसारण लाइव्ह करून पोलिस आयुक्तांची तसेच पोलिस दलाची प्रतिमा मलिन केली. तसेच जनभावना प्रक्षोभित करून पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी फेसबुकवर लाइव्ह प्रसारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : २२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन; चिठ्ठीवरून पाच तरुणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT