Cidco : release of an owl trapped in a nylon net. esakal
नाशिक

Nashik News : नायलॉन मांजत अडकलेल्या घुबडाची सुटका!

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि.नाशिक) : वडाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडास मुक्त करून जीवदान देण्यात आले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी दाखल होत जवानांनी लाकडी बांबूच्या साह्याने घुबडाला सुखरूप बाहेर काढले. (fire brigade rescue owl stuck in nylon net nashik news)

बुधवारी (ता. १८) सिडकोतील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळील एका वडाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घुबड अडकल्याची माहिती नागरिकांनी अग्निशामन दलाला दिली

अग्निशमन दलाचे रवींद्र लाड, रवींद्र आमले, वाहनचालक इस्माईल काझी त्वरित घटनास्थळी दाखल होत संजय गाडेकर यांनी झाडावर चढून आकडी बांबूच्या मदतीने नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

घुबडाला नायलॉन मांजामुळे किरकोळ दुखापत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी पक्ष्याला उपचारासाठी प्राणीमित्र यांच्याकडे सोपविले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT