chhagan bhujbal Latest News esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाल्याची समोर येत आहे.

(Former Guardian minister nashik Chhagan Bhujbal admitted to bombay hospital mumbai)

माजी मंत्री छगन भुजबळ यांना व्हायरल इंफेक्शन झाले होते. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT