Toys Repaired esakal
नाशिक

Nashik News : उद्यान सुशोभीकरणास सुरवात; कचरा घंटा गाडीत अन् खेळण्यांची दुरुस्तीही सुरू

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : ‘सकाळ’ च्या माध्यमातून सिडको परिसरातील विविध उद्यानांच्या समस्या मांडण्यात येत असून या मुळे उद्यान विभागास खडबडून जाग आली असून उद्यानास सुशोभीकारणास चालना मिळत आहे. (Garden beautification begins Garbage bins toys being repaired Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

उद्यानातील कचरा गोळा करून उद्यानात जाळण्याऐवजी घंटागाडीमध्ये टाकण्यात येत आहे. उद्यानातील तुटलेल्या खेळणी दुरुस्त करून बालगोपाल यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. काही ठिकाणी रात्रीची पोलिसांची गस्त सुरु झाली असल्याचे स्थानिक रहिवासीयांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

"‘सकाळ’ मध्ये आमच्या परिसरातील राजमाता जिजाऊ क्रीडासंकुल उद्यान समस्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उद्यान विभागाच्या वतीने घंटागाडी पाठवून येथील कचरा उचलण्यास सुरवात करण्यात आली आहे."-जया रडके, गृहिणी

"राणाप्रताप चौकातील महाराणा प्रताप उद्यानाची समस्या बातमी दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्य पश्चिम दिशेस तर उगवला नाही ना, असे चित्र बघावयास मिळाले. उद्यानात स्वच्छता मोहीम राबवण्यात तर आलीच मात्र उद्यानातील मैदानावर पाणी देखिल मारण्यात आले."- लता भांबरे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT