suicide esakal
नाशिक

नाशिक : वडील रागावल्याचा आला राग; मुलीने केली आत्महत्या

विनोद बेदरकर

नाशिक : वडीलांनी चाैदा वर्षांच्या मुलीला प्रसाद कमी खा, असे रागावल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक राेड पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

श्रद्धा दिलीप कापरे (१४, जेल राेड) असे मृत मुलीचे नाव आहे. श्रद्धाचे वडील दिलीप कापरे यांनी त्र्यंबकेश्वर येथून प्रसाद आणला हाेता. ताे प्रसाद सर्व खात असताना श्रद्धाने ताे जरा जास्त घेतला. त्यामुळे तिचे वडील तिच्यावर रागावले. यामुळे तिला वाईट वाटले. यातूनच तिने घरी असताना विषारी औषध पिले. घटना लक्षात येताच तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पाेलिस नाईक चव्हाण तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

Nagpur News: विदर्भाच्या ‘कॅलिफोर्निया’त उष्णतेचा तडाखा; आंबिया बहराला गळती : संत्री-मोसंबी उत्पादन घटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT