Gutkha worth 37 thousand seized in Satna nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सटाण्यात 37 हजाराचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पोलिसांनी अमरधाम लगत असलेल्या एका दुकानावर छापा टाकत ३७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. (Gutkha worth 37 thousand seized in Satna nashik crime news)

शहर पोलिसांनी गुटखा विक्रीच्या विरोधात कडक धोरण हाती घेतले असून शहरातून गुटखा विक्री हद्दपार करण्यासाठी प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक चिलूमुला रजनीकांत यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वल राजपूत, वर्षा जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील अमरधाम रोडवर असलेल्या एका किराणा दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील व त्यांचे सहकारी उज्ज्वल राजपुत यांना समजली असता त्यांनी या बाबत खातरजमा करून सदरच्या दुकानात छापा टाकून तेथून सुमारे ३७ हजार रुपये किमतीचे गुटखा जप्त केला.

पोलिस हवालदार श्री. जगताप, पोलिस नाईक वाडिलाल जाधव, हरी शिंदे, भूषण सूर्यवंशी, संतोष भगरे, विक्रम वडजे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.Crime

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT