hal esakal
नाशिक

भारतीय संरक्षण विभागाचा कणा 'एचएएल'; कामगारांमध्ये मात्र नाराजी

'एचएएल' कामगारांमध्ये मात्र नाराजी

उत्तम गोसावी

ओझर (जि.नाशिक) : केंद्र आणि राज्य सरकारने (central and state government) जाहीर केल्याप्रमाणे १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लसीकरण (vaccination) करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या दरम्यान संरक्षण विभागाचा पाठीचा (defence minister) कणा असलेल्या एचएएल कामगारांमध्येच (workers) नाराजी आहे. काय आहे नेमके कारण?

'एचएएल' कामगारांमध्ये मात्र नाराजी

संरक्षण विभागाचा पाठीचा कणा असलेल्या ४५ वर्षापुढील एचएएल कामगारांनाच लसीकरण करण्यात आले असून, त्यांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील कामगारांसाठी एचएएल रूग्णालयात अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही. येथे ४५ वर्षाखालील कामगारांची संख्या जास्त आहे. काही कामगार गेल्या महिन्यापासून स्वतःचे लसीकरण करून घेण्यासाठी नाशिकरोड, मोहाडी व शहरातील इतर ठिकाणी जाऊन लसीकरण करुन घेत आहेत. परंतु, ते करताना तेथे कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कामगारांना तातडीने लस देण्यासाठी कामगार संघटना पदधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्या

भारतीय संरक्षण विभागाचा कणा असलेल्या एचएएल कारखान्यातील १८ ते ४४ वयोगटातील कामगार व अधिकाऱ्यांसाठी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली नसल्याने कामगारांमध्ये नाराजी असून, लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कामगारांनी कामगार संघटनेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT