Jayakwadi Dam Aurangabad esakal
नाशिक

Nashik Marathwada News: ‘जायकवाडी’ पाणीप्रश्नाबाबत 5 डिसेंबरला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Marathwada News : ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेवर महापालिकेसह ‘एमआयडीसी’ने २२ नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Hearing on Jayakwadi water issue on 5th December nashik news)

त्यानंतर ५ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गावाचे शरद तुंगार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी (ता. ७) यासंदर्भात सुनावणी झाली.

या वेळी सरकारी पक्षाकडून वाढीव वेळ मिळण्याची विनंती करण्यात आली. तसेच, नाशिक व मराठवाड्यातील अनेक पक्षांनी यात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली.

उच्च न्यायालयाने २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत लेखी स्वरूपात आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

यात नाशिक महापालिका तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास संस्था यांनाही त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर ५ डिसेंबरला याबाबत सुनावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT