Rain esakal
नाशिक

Nashik Rain Alert : जिल्ह्यातील घाट विभागामध्ये आज अन उद्या जोरदार पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Alert : जिल्ह्यात बुधवारपासून (ता. १९) २३ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Heavy rain forecast today and tomorrow in ghat section of district nashik rain alert )

तसेच घाट विभागामध्ये काही ठिकाणी बुधवारी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार आणि गुरुवारी (ता. २०) जोरदार पावसाचा अंदाज केंद्राचा आहे.

मध्यम ते जोरदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारपासून २१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी खरीप पिकांवरील कीटकनाशकांच्या आणि बुरशीनाशकांच्या फवारणीची कामे बंद करावीत, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहणार आहे. तापमान कमाल २७ ते २९ आणि किमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तासाला १८ ते २५ किलोमीटर असा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT