husband killed her wife2.jpg 
नाशिक

माझ्या मुलानेच मारले हो साहेब 'ती'ला!...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (देवळाली कॅम्प) नानेगावं येथील जय भवानी वस्तीतील घटना त्यांच्यात नेहमीच वाद होत, कधी शुलक्क कारणांवरुन तर कधी तो स्वत:च काही कुरापत काढी...त्यादिवशी असाच वाद विकोपाला गेला.. अन् त्याने तिच्या डोक्यात फावड्याने मारत जीवे ठार केलं.

असा आहे प्रकार

हिरामण निवृत्ती बेंडकुळे यांनी त्यांच्या राहत्या घरात त्याची पत्नी काजल हिरामण बेंडकुळे (वय 26 )हीच्या सोबत भांडण करत तिच्या डोक्यात फावड्याने मारत जीवे ठार करण्याची घटना घडली. असून, याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत नानेगावचे पोलीस पाटील संदिप रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दि.25 रोजी रात्री दहा वाजून दहा मिनीटांनी ज्ञानेश्वर शिंदे यांनी फिर्यादीस फोन करून घटनास्थळी येण्याबाबत सांगितले. तिथे पोहचल्यानंतर ज्ञानेश्वर शिंदे यांनी संबंधित घटना फिर्यादीस सांगितले. त्यानंतर फिर्यादी संदिप रोकडे यांनी हिरामण बेंडकुळे यांच्या घरात जाऊन पाहिले असता काजल बेंडकुळे हिच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर तिच्या नाकासमोर हात ठेवला असता श्वासांश्व बंद झाल्याचे लक्षात आले .

याने तिच्या डोक्यात फावड्याने मारले

याबाबत तिची सासू तिच्या जवळ रडत बसली असता तिने सांगितले की माझा मुलगा हिरामण याने त्याची पत्नी काजल सोबत भांडण करून तिच्या डोक्यात फावड्याने मारले आहे .या बाबत घटनेची माहिती तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांना मोबाईल द्वारे दिली .माहीती दिली असता ते पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयत हिचा पती हिरामण यास अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Latest Marathi News Live Update : गर्भलिंग निदानप्रकरणी डॉक्टर, एजंट ताब्यात, कोल्हापुरात कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

Chhatrapati Sambhajinagar: दोन दिवसांत ४२०० पर्यटकांची उद्यानाला भेट; सलग सुट्यांचा परिणाम;नाथषष्ठीच्या उत्सवानंतर पैठणमधील बाजारपेठेत चैतन्य

SCROLL FOR NEXT