Jindal Fire Accident esakal
नाशिक

Jindal Fire Accident : लष्कराने दिले 2 हेलिकॉप्टर अन् जवान!

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय सैन्य दलाच्या देवळाली मुख्यालयाचे मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर आणि लष्करी जवान घटनास्थळी दाखल झाले होते. (indian Army 2 helicopters and soldiers for rescue at Jindal company Fire Accident case nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सैन्य दलातर्फे आवश्यक ती मदत मिळेल, असे सूचित करण्यात आले असून सैन्यदल प्रशासनाला सहकार्य करत आहे. कंपनी व्यवस्थापनाने प्रशासनाला कळवल्यानुसार कंपनी आस्थापनेवर अंदाजे बाराशे कामगार कार्यरत होते. ज्याठिकाणी आग लागली त्या भागामध्ये एकुण १९ कामगार कार्यरत होते.

बचाव पथकातर्फे अडकलेल्या १९ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना तत्काळ वैद्यकीय इलाज उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिकला हलवण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सतत लक्ष ठेऊन आहे, असे महसूल आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT