NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC News : महापालिकेच्या 35 वाहनांचा परवाना रद्द

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : महापालिकेच्या ३५ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रद्द केली. यात अग्निशमन दलाच्या १३ वाहनांचा समावेश आहे. (License of 35 NMC vehicles cancelled nashik news)

वाहनांचे पंधरा वर्षांचे आयुर्मान संपुष्टात आल्याने नोंदणी रद्द करण्यात आली आहे. राज्य शासनाने ३० जून २०२४ पर्यंत पंधरा वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या शासकीय वाहने निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेला फेब्रुवारी २०२३ रोजी पत्र पाठवून ज्या वाहनांचे १५ वर्ष पूर्ण झाले आहे. त्या वाहनांना निष्कासित करावे, अशा सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने तपासणी केली असता २१० पैकी ३५ वाहने १५ वर्षे पूर्ण झालेली आढळून आली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

यातील तेरा वाहने अग्निशमन दलातील आहे. जी वाहने निष्कासित करण्यात येणार आहे. त्यातील पाच वाहने ही टँकर म्हणून वापरली जात आहे. ३५ वाहनांची नव्याने पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत सदर वाहने वापरले जाणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT