Rain esakal
नाशिक

Nashik Rain Update : गणेशोत्सवामधील ५ दिवसांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : गणेशोत्सवात मंगळवार (ता. १९) ते शनिवारपर्यंत (ता.२३) हलका ते मध्यम पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Light to moderate rain forecast during 5 days during Ganesh Utsav nashik rain news)

या पाच दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून तापमान कमाल ३२ ते ३३, तर किमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तासाला ७ ते १८ किलोमीटर राहील.

हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व झालेल्या खरीप पिकांची कापणी, कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणीच्या कामांचे नियोजन करावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कापणी केलेल्या पिकांना ताडपत्रीने झाकून ठेवावे, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान, आज शहर आणि परिसरात पावसाने रिमझिम हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT