nashik-mim.jpg 
नाशिक

VIDEO : एमआयएमच्या.समर्थकांकडून डॉक्टरांना शिवीगाळ अन् मारहाण..आमदाराच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे  सामान्य रुग्णालयात घातलेला गोंधळ एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना चांगलाच भोवला आहे. आमदारांसह त्यांच्या 10 समर्थकांवर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आमदार मुफ्ती इस्माईल यांनी काल(ता.२५)  रात्री आमदार मुफ्ती यांच्या समक्ष त्यांच्या समर्थकांनी सामान्य रुग्णायलातील वैद्यकीय अधीक्षकांसह इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यानंतर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर आता आमदारा आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सामान्य रुग्णालयात आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या ओळखीतील दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर चालढकल करत होते, असा आमदारांचा आरोप आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सामान्य रुग्णालयात आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या ओळखीतील दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर चालढकल करत होते, असा आमदारांचा आरोप आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT