winter esakal
नाशिक

Nashik Winter Update: किमान तापमान घटून 15.3 अंश सेल्सअसची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: वातावरणात गारवा टिकून असताना पाऱ्यात सातत्‍याने घसरण सुरु आहे. रविवारी (ता.१०) नाशिकचे किमान तापमान १५.३ अंश सेल्‍सिअस नोंदविले गेले.

दिवसाच्‍या वेळी कोवळे ऊन आणि रात्रीच्‍या वेळी गार वाऱ्याची अनुभूती नाशिककरांना आली. (minimum temperature of 15.3 degrees Celsius was recorded in nashik news)

यंदाच्‍या हंगामात नाशिकचे किमान तापमान १४.५ अंश सेल्‍सिअसपर्यंत खालावलेले होते. परंतु त्‍यानंतर वातावरणीय बदलांमुळे तापमानात पुन्‍हा वाढ झाली होती. ढगाळ वातावरण व तीव्र उन्‍हामुळे किमान तापमान २० अंश सेल्‍सिअसच्‍या सुमारास राहात होते.

परंतु गेल्‍या आठवड्याभरापासून सातत्‍याने पारा उतरतो आहे. रविवारी (ता.१०) नाशिकचे किमान तापमान १५.३ अंश सेल्‍सिअस नोंदविले गेले.

तर कमाल तापमान २९.८ अंश सेल्‍सिअस होते. सायंकाळी वातावरणात वाहत असलेल्‍या गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT