Disc Throw esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : महिलेची थाळीफेक थेट डोक्यात

सकाळ वृत्तसेवा

नाशिकच्या हायस्कूल ग्राऊंडवर सध्या जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. वर्षभर टेबलावर काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सांघिक व वैयक्तिक गटात सहभागी झाले आहेत. खेळाचा काहीजण नियमित सराव करणारे, तर काही पहिल्यांदाच मैदानात उतरलेले. (Naroshankarachi ghanta woman zp sports competition sakal special nashik news)

महिलांची थाळी फेक सुरू झाली. दोन-तीन महिलांनी चांगलीच लांब थाळी फेकली गेली. त्यानंतर आलेल्या महिला स्पर्धकाने थाळी घेतली. जाड जुड थाळी, भोवती लोखंडी कडा असलेली ही थाळी दोन तीनवेळा उजवी कडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे केली आणि आहे नाही तेवढी शक्ती एकवटून ती थाळी जोरात फेकली.

पण ती थाळी मैदानाकडे न जाता थेट भोवती उभ्या असलेल्या प्रेक्षकाच्या डोक्यात आदळली. तो बिचारा जोराने आई ग असं किंचाळला अन मटकन खाली बसला. स्पर्धा पाहणारे आणि खेळणारे सर्वच जण त्याच्याकडे पळाले आणि काही काळापुरती स्पर्धा थांबली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT