corona covid.jpg 
नाशिक

मोठी बातमी : नाशिक जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा २०० पार..मालेगावात पुन्हा ११ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून आज पुन्हा (ता.२९) तब्बल ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मालेगाव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या १८२ झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. मालेगाव शहरात आज नवीन ११ तर येवला शहर ०१ असे जिल्ह्यात एकूण १२ कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. अशा रितीने नाशिक जिल्ह्याचा आकडा २०५ पर्यंत पोहोचला आहे.

मंगळवारी एकाच वेळी तब्बल ३६ रूग्ण आढळले होते.

आज (ता.२८) मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात एकाच वेळी तब्बल ३६ रूग्ण आढळले पॉझिटिव्ह आढळले. यातील चौघांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले होते एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शहरवासीय हादरले. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या अशा खळबळजनक बातमीमुळे कसमादे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मालेगावमधील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली १८२ वर पोहचली आहे.

लेगावातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब

मालेगावातील वाढती रुग्णसंख्या जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यातच, रमजान महिन्याला प्रारंभ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  ज्यामुळे शहरात चिंतेचे वातवरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT