Use of paver blocks to bridge potholes and potholes. esakal
नाशिक

Nashik Road Damage: जपून जारे...पुढे खड्डा आहे! सायखेडा पुलावरील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : पावसाळा सुरू झाला, की त्यापाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच. वर्षानुवर्षे हाच अनुभव. पावसाळा संपल्यानंतरही चांदोरी त्रिफुली ते सायखेडा रस्त्याचे चित्र पाहता ‘रस्त्यात खड्डे आहेत, की खड्ड्यांत रस्ता आहे’, असा प्रश्न पडतो.

सायखेडा येथे बाजार समितीचे उपबाजार आवर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची नियमित रहदारी असते. गोदाकाठ भागाचे प्रवेशद्वार सायखेडा पूल आहे. या रस्त्यांवरून ये-जा करताना अनेकांच्या पोटात खड्डा येता. त्यानंतर ‘जपून जपून जपून जा रे... पुढे खड्डा आहे’, असेच म्हणावेसे वाटत आहे. (Nashik Road Damage potholes on Saikheda bridge)

एकदा सोशल मीडियावर आवाज उठविल्यानंतर आमदार दिलीप बनकर यांनी खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर खड्डे बुजले.

मात्र, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देईल का, हा प्रश्न मात्र उरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT