Nashik Smart City gets Best Participation City Award at Surat Nashik News
Nashik Smart City gets Best Participation City Award at Surat Nashik News esakal
नाशिक

Nashik | स्मार्टसिटीला सर्वोत्कृष्ट सहभाग शहर पुरस्कार

विनोद बेदरकर

नाशिक : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालय (Union Ministry of Housing and Urban Affairs) आणि सूरत स्मार्ट सिटी यांच्यातर्फे सूरत (Surat) येथे झालेल्या ‘स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण’ या परिषदेत परिषदेतील (शहरनिहाय) कार्यक्रमांमध्ये सहभागाचा नाशिक स्मार्ट सिटीने सर्वोत्कृष्ट सहभाग शहर पुरस्कार या श्रेणीत तिसरे स्थान पटकावले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आझादी (Azadika Amrut mohotsav) का अमृत महोत्सवांतर्गत झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी फ्रीडम टू वॉक ॲन्ड सायकल चॅलेंज (Freedom to Walk and Cycle Challenge) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आयटी विभागातील उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे यांना परिषदेतील सर्वोत्कृष्ट सहभागी पुरस्कार मिळाला. परिषदेत प्रकल्प व्यवस्थापक निखिल भोईर, निखिल बागायतकर हे सहभागी झाले. कार्यक्रमात शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चे प्रकाशन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT