Railway staff cooling the liner with a spray pump on the overhead liner in the second photo showing the parked Godan Express and passengers. esakal
नाशिक

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Nashik : तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीसमोर शनिवार ( ता. १८ ) दुपारी गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीसमोर शनिवार ( ता. १८ ) दुपारी गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने गाडी थांबल्यावर गाडीतील काही प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्याची घटना घडली मात्र कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाली नसल्याचे रेल्वे प्रशानाने सांगितले आहे. ()

मुंबईला जाणारी गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगावजवळ बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने मोठा धूर निघाल्याने गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली होती.

मात्र डब्या खालून धुर निघत असल्याचे पाहुन काही प्रवाशांची गाडीतून उड्या मारल्या. मात्र कोणतीही आग लागली नसल्याची खात्री झाल्यावर सदरची एक्सप्रेस इगतपुरीकडे रवाना करण्यात आली. गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या बोगीच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT