Ujwala Chaudhary esakal
नाशिक

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी जाणारी महिला ठार!

Nashik News : मुख्यमंत्री : लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे बनविण्याच्या धावपळीत येथे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

येवला : ‘मुख्यमंत्री : लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे बनविण्याच्या धावपळीत येथे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. तहसील कार्यालयाकडे जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला. (woman had to lose her life here in rush to prepare necessary documents for benefit of Ladki Bahin scheme)

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी प्रशासकीय संकुलातील तहसील कार्यालयात पायी जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने उडवले.

त्यात महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

उज्वला राजीव चौधरी (वय ४५, रा. रेल्वे स्टेशन, येवला) या महिलेला तहसील कार्यालयाच्या गेटवर नगर-मनमाड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली.

त्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT