Womens nmc Election reservation  esakal
नाशिक

आरक्षण सोडतीवर 4 हरकती

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या महिला आरक्षणाची सोडतीवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. आत्तापर्यंत एकूण चार हरकती महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

एकूण १३३ जागांपैकी ६७ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहे. ३१ मेस सकाळी मुंबई नाका येथील महापालिकेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Municipal Commissioner and Administrator Ramesh Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रशासन उपायुक्त मनोज पाटील, नगरसचिव राजू कुटे, डॉ. आवेश पलोड आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यांचेदेखील जागा राखीव करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सोमवारपर्यंत एकूण चार हरकती प्राप्त झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT