NMC School Uniform esakal
नाशिक

NMC School Uniform : मनपाच्या विद्यार्थ्यांच्या गणवेषासाठी निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

NMC School Uniform : महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या सर्वसाधारण गटातील ७, ३९२ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानच्या धर्तीवर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रतिविद्यार्थी एक गणवेषासाठी २२,१७,६०० रुपये निधीला प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी मान्यता दिली. (NMC School Uniform Funds sanctioned for uniforms of municipal students Nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी पाठपुरावा करीत निधी शाळांच्या बँक खात्यांत जमा करण्याची प्रक्रिया राबविली. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर खरेदी प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करणार आहे.

तसेच यापूर्वी समग्र शिक्षा २०२३-२४ अंतर्गत सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीचे मुले व बीपीएल पालकांची मुले अशा ११, ७५९ विद्यार्थ्यांकरिता ५९ लाख २७ हजार २०० रुपये संबंधित लाभार्थी शाळांशी संलग्न शहरी मनपा नागरी साधन केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT