police petrolling 1.jpg 
नाशिक

पोलिस कोविड सेंटरमध्ये आठवड्यापासून शांतता..! 

विनोद बेदरकर

नाशिक : कोरोनाच्या प्रादुभार्वातून मुक्तीसाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून आयुक्तालय, ग्रामीण पोलिस, पोलिस अकादमी, कारागृह पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी १९ सप्टेंबरपासून सुरू करण्‍यात आलेल्या पोलिस कोविड सेंटरमधून १९८ कोरोना रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत.

पोलिस कोविड सेंटरमध्ये आठवड्यापासून शांतता..!

पोलिस कोविड सेंटरमधून १९८ कोरोना संशयित बरे होऊन बाहेर पडले असून, तब्बल आठवड्यापासून पोलिस कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नाही. तसेच केंद्रात जवळपास ६०० जणांच्या ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट झाल्या आहेत. पोलिस केंद्राचा उद्देश यशस्वी झाल्याने यात योगदान दिलेल्या डॉ. कल्पेश शिंदे, डॉ. प्रज्ञा बेदरकर, डॉ. प्राची कडू, डॉ. सोनल कोठुळे, डॉ. विश्‍वजित शिंदे, डॉ. चिन्मय चौधरी, डॉ. हृषीकेश देशमाने आदींसह परिचारिका, वैद्यकीय प्रतिनिधी, रुग्णवाहिका चालक यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस आयुक्त पांडे, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, पौर्णिमा चौगुले, अमोल तांबे, विजय खरात आदींसह पोलिस आधिकारी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Fifa World Cup 2026 : यमाल दे धमाल! स्पेनच्या Lamine Yamal ने इतिहास घडविला; पेले यांच्यानंतर तोच... मेस्सीचाही विक्रम मोडला

Latest Marathi News Live Update : कासारवाडीजवळ पीएमपीने तीन ते चार गाड्यांना उडवले

Sangli Rain Update : किती मिलिमीटर पाऊस पडल्यावर करावी खरीप पेरणी? हंगामातील पेरणीचे 15 दिवस वाया, शेतकऱ्यांच्या हातात अजून किती दिवस शिल्लक?

SCROLL FOR NEXT